लाईव्ह दर्शन

सामाजिक कार्य

मार्च महिन्यातील श्री गणेश संकष्टी चतुर्थी शनिवार ११ / ३ / २०२३ रोजी आहे.

मंदिराचे वेळापत्रक

  • मंदिराच्या वेळा (दररोज) – स. ५.३० ते रा. १०.३० वाजता.   (सोमवार,   मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार)
  • सुप्रभातम आरती – सकाळी ८.०० वाजता. 
  • शेजारती – सायंकाळी ७.३० वाजता. 

मंदिरात साजरे होणारे उत्सव

  • सोमवार  ०६  मार्च २०२३,  – होळी
  • शनिवार ११  मार्च २०२३,  – संकष्टी चतुर्थी; चंद्रोदय रात्री १० :० १ वाजता (मोरयानगर, मेडद, ता.बारामती जि. पुणे.  )
  • बुधवार २२ मार्च   २०२३,  गुढीपाडवा (मराठी नुतनवर्ष)
  • शनिवार २५ मार्च २०२३,  विनायक चतुर्थी 

या डिजिटल माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकता.